(सन १९८५-८६ ते २०१९-२०)
माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य
उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग आणि तत्सम समाजातील जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना कंपनी कायदा अधिनियम १९५६ (१) च्या तरतुदीनुसार सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिनांक ११ जुलै १९८५ रोजी केली आहे. मातंग समाजासाठी लेखणीद्वारे खऱ्या अर्थाने सामाजिक प्रगतीची प्रेरणा निर्माण करणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या वंदनीय विभूतीच्या नावाने स्थापन झालेल्या या महामंडळाद्वारे
मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या पुढील १२ पोट – जातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात येते. (१) मांग (२) मातंग (३) मिनी-मादींग (४) मादींग (५) दानखणी मांग (६) मांग महाशी (७) मदारी (८) राधे मांग (९) मांग गारुडी (१०) मांग गारुडी व शासन निर्णय संकीर्ण – २०१२/क्र. ३१ महामंडळे दिनांक २२ मे २०१२ नुसार (११) मादगी (१२) मादिगा ह्या दोन पोट जाती समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
(सन १९८५-८६ ते २०१९-२०)
नवीन प्रशासकीय इमारत क्र. २, ३ रा माळा, बी विंग, आर. सी. मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई - ४०० ०७१.
lasdcmumbai@gmail.com | 022-25274072